जाणून घ्या पाणी पिण्याची शिस्तबद्ध पद्धत
प्रत्येकाने दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिलेच पाहिजे. मात्र ते पाणी पिताना शिस्तबद्ध पद्धतीने पाणी पिणे महत्त्वाचे आहे, गरजेचे आहे. सकाळी उठल्या उठल्या तहान नसली तरी तुम्ही एकावेळी एक आख्खा तांब्या पाणी पिणे गरजेचे आहे, तेही तोंडसुद्धा न धुता सावकाशपणे प्यायला हवे. कारण रात्रभर आपण झोपलेलो असतो, मात्र आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड बनण्याची प्रक्रिया […]

