उमादेवी ढेरे प्रतिष्ठान पुणे
ही आमची २०१४ ला स्थापन करण्यात आलेली सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण...
संजीवनी आर्टलाईफ वेलनेस
या फर्मच्या माध्यमातून 'आर्ट ऑफ लाईफ' या रशियन मल्टिनॅशनल कंपनीचे महाराष्ट्रासाठी...
आर्टलाईफ वेलनेस प्रोडक्टस् प्रा. लि.
या माध्यमातून अधुनिक पद्धतीने विनागुंतवणूक व्यवसाय करण्याची पद्धत शिकवून डॉक्टर, निसर्ग...
About us
Hello, I am Pramod Vishwanath Dhere, Pimpri-Chinchwad, Pune. I am a Pharmacist and Naturopathist.
In 1998 I became a pharmacist from Government College of Pharmacy, Karad and in 2014 I became a Naturopathist from Aurangabad.
I started my professional career on July 7, 2000 with Medical Shop. In 2006, I started a wholesale business of allopathic medicines. Meanwhile, I started my own Panacea Overseas Formulation, an allopathic drug marketing company, and launched nine brands of allopaths.
Call to ask any question +91 9271 669 669
Mr. Pramod Vishwanath Dhere
Pharmacist and NaturopathistServices
We try to serve best service
Testimonials
Some reviews from our clients
मी श्री. माधव गायकवाड, हडपसर,पुणे. मला अनेक वर्षांपासून सोरायसिसचा त्रास होता. मी श्री. प्रमोद ढेरे यांच्या क्लिनिकला गेलो. त्यांच्याकडून अधुनिक मशिनवर तपासणी केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे शरीराच्या आतून शुद्धी करण्यासाठी रशियन फायटोजेलचे एक महिन्याचे पंचकर्म केले. माझ्या पत्नीलाही काही आरोग्यविषयक समस्या होत्या त्यामुळे तिच्यासाठी शरीरशुद्धीसाठी ते रशियन फायटोजेलचे पंचकर्म घेतले. त्याने आम्हा दोघांनाही खूप हलके-हलके, फ्रेश वाटायला लागले, आमच्या दोघांचाही पोटाचा घेर एक ते दिड इंचाने कमी झाला. त्यानंतर मी सोरायसिसची ट्रीटमेंट सुरु केली. मला पंधरा दिवसातच जवळजवळ ७५% फरक पडला. इतके दिवस बरेच उपचार करुनसुद्धा फरक नव्हता. मात्र ढेरे सरांच्या या अशा ट्रीटमेंटने मला खूपच चांगला फरक पडला आहे. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार.
श्री. माधव गायकवाड
हडपसर,पुणे.
मी सौ. वर्षा पाटील, कोल्हापूर. मला गेल्या काही वर्षांपासून थायरॉईडचा खूपच त्रास होता. ॲलोपॅथ गोळी चालू होती पण तरीही खूप त्रास होता. अंग खूप दुखायचे. माझे शरीर सुजल्यासारखे झाले होते. माझे वजन ६५ किलो झाले होते. मात्र कोल्हापूर येथील वैद्य धनंजय कांबरे यांच्या माध्यमातून पुणे येथील श्री. प्रमोद ढेरे यांची ट्रीटमेंट चालू केली. दिड महिन्यातच मला खूप फरक पडला. माझ्या शरीरावरील सूज कमी झाली. माझे वजन ६५ वरुन पूर्वीप्रमाणे ५० किलोवर आले. मला खूप खूप बरे वाटत आहे.
सौ. वर्षा पाटील
कोल्हापूर
मी संपत लोहार, निगडी, पुणे. मला २० मे २०२० रोजी युरीन बॅग लागली होती ती युरॉलॉजिस्टच्या मताप्रमाणे कधीच निघणार नव्हती प्रमोद ढेरे साहेबांनी २ जून २०२० ला सुरु केलेल्या ट्रीटमेंटमुळे माझी ७४ व्या वर्षी केवळ दहा दिवसातच युरीन बॅग गेली त्यामुळे मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो.
श्री. संपत लोहार
निगडी, पुणे.
मी सौ. मी रुपाली सुतार, सातारा.मला गेल्या अनेक वर्षांपासून पित्ताचा भयानक त्रास होता. रोज एक वेळ किंवा दिवसातून दोन वेळा पित्ताची गोळी खावीच लागत होती. त्याशिवाय चैनच पडत नव्हती. मात्र श्री. प्रमोद ढेरे यांच्या 'उमादेवी ढेरे प्रतिष्ठान' च्या माध्यमातून सातारा येथे जे सवलतीत तपासणी शिबीर होते, तिथे श्री. प्रमोद ढेरे यांनी त्यांच्या अधुनिक मशिनवर तपासणी केली व फक्त एक महिन्याची हर्बल ट्रीटमेंट दिली. त्याने माझा पित्ताचा त्रास पूर्णपणे बंद झाला. आता मला पित्ताची एकही गोळी घ्यावी लागत नाही.
सौ. रुपाली सुतार
सातारा
Blog