आरोग्यविषयक व्याख्याने
मी आरोग्यविषयक व्याख्याता आहे. आरोग्यविषयक जनजागृती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्यविषयक व्याख्याने देतो. आजकाल लोकांमध्ये आजारपण वाढत चाललय याचं मूळ कारण म्हणजे लोकांची चूकीची दिनचर्या. त्यामुळे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली दिनचर्याकशी असावी, आरोग्यदायी सवयी कोणत्या, अनारोग्यदायी सवयी कोणत्या हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने, सविस्तरपणे व्याख्यानांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. […]