Service Center of Russian MNC ‘Art of Life’ या फर्मच्या माध्यमातून ‘आर्ट ऑफ लाईफ’ या रशियन मल्टिनॅशनल कंपनीचे महाराष्ट्रासाठी सर्व्हिस सेंटर घेण्यात आले आहे. या माध्यमातून या कंपनीची अद्ययावत हर्बल उत्पादने डॉक्टर, निसर्ग उपचार तज्ञ तसेच तपासणी शिबीरांमध्ये भाग घेणाऱ्या शिबीरार्थींना होलसेल दरात वितरीत केले जातात. ही उत्पादने सर्वत्र कुरीयर किंवा पोस्टाने पाठवण्यात येतात त्यामुळे ज्यालात्याला घरपोच मिळतात.