https://youtu.be/cnsEjaxyHkQकोपरगावच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये झालेले माझे व्याख्यान. साध्यासोप्या भाषेत जाणून घ्या आपले रक्त ॲसिडीक झाल्यावर काय होते ते.
https://youtu.be/-lCEQyrcwxsऔरंगाबाद येथे शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या वतीने माझे आरोग्यविषयक व्याख्यान झाले व त्यानंतर ‘उमादेवी ढेरे प्रतिष्ठान’ पूणे यांच्या माध्यमातून ४१ जणांची सवलतीच्या दरात संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली.