सातारा रोड पाडळी येथे शिवप्रेमी क्रिडा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये आयोजित केलेले आरोग्यविषयक व्याख्यान.
जाणून घ्या आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी कोणत्या चार टिप्स पाळल्या पाहिजेत तसेच आरोग्यदायी जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपला आहार, विहार, आचार व विचार कसा असला पाहिजे.
आरोग्यविषयक जनजागृती म्हणून ‘उमादेवी ढेरे प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून अशी आरोग्यविषयक व्याख्यानं आयोजित करण्यासाठी अवश्य संपर्क साधा.