शक्ती कॅनॉट महिला मंडळा तर्फे आरोग्य विषयक व्याख्यान.
औरंगाबाद येथे शक्ती कॅनॉट महिला मंडळाच्या वतीने माझे आरोग्यविषयक व्याख्यान झाले व त्यानंतर ‘उमादेवी ढेरे प्रतिष्ठान’ पूणे यांच्या माध्यमातून ४१ जणांची सवलतीच्या दरात संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली.