https://youtu.be/GS475pBL7OQसातारा रोड पाडळी येथे शिवप्रेमी क्रिडा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये आयोजित केलेले आरोग्यविषयक व्याख्यान. जाणून घ्या आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी कोणत्या चार टिप्स पाळल्या पाहिजेत तसेच आरोग्यदायी जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपला आहार, विहार, आचार व विचार कसा असला पाहिजे. आरोग्यविषयक जनजागृती म्हणून ‘उमादेवी ढेरे प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून अशी आरोग्यविषयक व्याख्यानं आयोजित करण्यासाठी अवश्य संपर्क साधा.
https://youtu.be/rFuQcqJKHVYकोपरगावच्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झालेले माझे आरोग्यविषयक व्याख्यान. जाणून घ्या कोणत्याही दोन वेळच्या जेवणांमध्ये तीन ते चार तासांचे अंतर का असायलाच हवे.
https://youtu.be/137gJrW10_4जाणून घ्या रक्त ॲसिडीक होऊ नये म्हणून तीन गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजेत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे दररोज शिस्तबद्ध पद्धतीने पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे व आपले शरीर पाणी कमी पडल्यास कसे प्रतिसाद देते.
https://youtu.be/s5Iv-GhcT5Mकोपरगाव येथे झालेले माझे आरोग्यविषयक व्याख्यान. जाणून घ्या जेवताना कशा प्रकारे द्रवपदार्थांचे सेवन करावे व त्यामुळे आपल्या शरीरातील त्रिदोष कसे संतुलित राहतात ते.
https://youtu.be/5EII0Y1kpuoजाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत व जेवताना लिक्विड इनटेकचे आयुर्वेदानुसार पर्याय कारण जेवणानंतर कधीही पाणी प्यायचे नसते, जेवणानंतर लगेच पाणी पिणे आयुर्वेदामध्ये विषासमान मानले गेले आहे.
https://youtu.be/axuYIH1ViNIकोपरगावच्या शाळेत झालेले माझे आरोग्यविषयक व्याख्यान. या व्याख्यानानंतर चहा पिणे बंद करण्याचा शब्द मुलांनी दिला. तुम्हीही ही व्हिडीओ बघितल्यानंतर चहा बंद करणारच.