Pramod DherePramod DherePramod Dhere
Survey No 17/4, Mangalnagar, Dange
Chowk, Wakad Road, Thergaon, Pune-33.
+91 92 71 669 669
Pramod DherePramod DherePramod Dhere

पॅनेसिया ओव्हरसीज फॉर्म्युलेशन

  • Home
  • पॅनेसिया ओव्हरसीज फॉर्म्युलेशन
फार्मास्युटीकल मार्केटींग कंपनी.
(ISO 9001:2015 Certified Company)
सर्व्हे नंबर – १७/४, महानगर को-अॉप बँकेशेजारी, मंगलनगर, डांगे चौक, वाकड रोड, थेरगाव, पुणे-४११०३३.
महाराष्ट्र, भारत.
 
या मार्केटींग कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर व मेडिकलवाल्यांना गिफ्ट, लकी ड्रॉ अशा वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून ऑलोपॅथिक औषधांचे होलसेल वितरण करण्यात येते. तसेच केश अमृत, पंचतुलसी, ग्रीन टी, लाकडी घाण्याची तेलं, सेंद्रिय काळा गुळ, सैधव मीठ अशा दैनंदिन वापराच्या सेंद्रिय अन्नपदार्थांचेही वितरण करण्यात येते.
 
          शिवाय डॉक्टर व निसर्ग उपचार तज्ञांना तपासणीसाठी लागणाऱ्या Quantum Body Analiser या अद्ययावत मशिनचेही वितरण व ट्रेनिंग देण्यात येते. तसेच ट्रेनिंगनंतर सर्टिफिकेट देऊध सन्मानितही करण्यात येते. प्रशिक्षित व सर्टिफाईड डॉक्टर व निसर्ग उपचार तज्ञ आमच्या तपासणी शिबीरांना जाण्यास इच्छुक असतील तर त्यांना शिबीरांसाठी पाठवून उत्पन्नाचा मार्गही उपलब्ध करुन दिला जातो.
X